दर वर्षी प्रमाणे जूनला शाळा सुरु झाल्या बरोबर जुलै महिन्यात फुटबॉल स्पर्धा आणि चेस स्पर्धा ठेवण्यात आल्या. ह्या वर्षी प्रथमच शाळेने चेससाठी सिलेक्शन ठेवले.
फुटबॉल स्पर्धा २०१९-२० आढावा
दिनांक – ७/७/२०१९
ठिकाण – एन.इ.एस स्कूल चे टर्फ ग्राउंड मुलुंड निअर स्वप्ननगरी
वेळ – सकाळी ९:०० ते दुपारी १:०० वाजे पर्यंत
इंटर हाऊस फुटबॉल मैच
सौ.स्नेहा लाखकार टीचर व श्री.हर्षद तुळसकर सर
दर वर्षी प्रमाणे जूनला शाळा सुरु झाल्या बरोबर जुले पहिल्या आठवड्यात रविवार ७/७/१९ ला फुटबॉल मैच ठेवण्यात आल्या. वेळ सकाळी ९ ते १ दुपार पर्यंत. मधुन मधुन पावसाच्या जोरदार सरी येते होत्या. एकूण १२८ मुलं मुलीनी भाग घेतला. प्रत्येक हाऊसच्या विद्यार्थांना ४-४ मैच खेळण्याचा आनंद घेण्यात आला.
डी.एस.ओ आणि एम.एस.एस.ए च्या नाव नोंदणी साठी स्पर्धाचे आयोजन लवकर करण्यात आले. इयत्रा ६ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थीच्या स्पर्धा झाल्या.स्पर्धाचे निकाल पुढील प्रमाणे
मुली | मुलगे सिनियर | मुलगे जुनिअर | |
गोल्ड I | रेड हाऊस | ग्रीन हाऊस | रेड हाऊस |
सिल्वर II | ब्लू हाऊस | ब्लू हाऊस | ब्लू हाऊस |
मुलगे VI स्टँड
I. ब्लू हाऊस II. रेड हाऊस.
ज्या विद्यार्थिनी काही उत्कृष्ट कामगिरी केली त्यांना पारितोषिके देण्यात आली.त्याची नावे :-
VI जुनिअर –
१) मास्टर गाडगे अथर्व अजय VI / बी-ब्लू हाऊस.
२) मास्टर पवार दिव्येश राजेंद्र VIII / अ रेड हाऊस.
३) मास्टर तडवी नीरज असिफ VI /बी रेड हाऊस.
४) मिस मांगे साक्षी महेश X / बी रेड हाऊस
५) मास्टर कोटक धृमील भावेश IX /अ-ब्लू हाऊस.
६) मास्टर जाधव मयूर राजेश IX /बी ग्रीन हाऊस
हर्षद सर व विद्यार्थियाचा उत्साह प्रचंड होता.त्यामुळे काही समस्या आल्या नाहीत.सरांचे निर्णय विद्यार्थीयांना मान्य होते.विद्यार्थी तसेच पालकांनी खेळाचा आनंद लुटला.
फुटबॉल मॅच (स्पर्धा) I – V
दिनांक – १४ जुलै २०१९ रविवार
ठिकाण – एन.इ.एस. शाळेचे टर्फ ग्राउंड मुलुंड वेस्ट स्वप्ननगरी जवळ
१४ जुलै रोजी इयत्रा पहिली ते पाचवी च्या इयतेत शिकण्या विद्यार्थी व विद्यार्थिनी च्या फुटबॉल स्पर्धा एन.इ.एस.च्या टर्फ ग्राउंड वर सकाळी ९:०० ते १२:३० पर्यंत घेतला.हर्षद सर व सौ.स्नेहा टीचर ने त्यांची आखणी केली.हर्षद सर व त्याच्या टिमने मुलांच्या स्पर्धा योग्य तहेने पार पाडल्या. एकूण १८ मॅच घेण्यात आल्या. मुलांना तीन वेळा खेळण्याचा आनंद घेण्यात आला. विद्यार्थी व् त्यांचा पालक वर्ग खुश होता.
शाळेचा खेळ शिक्षिका सौ. स्नेहा लाखकार यांच्या मार्गदर्शन खाली स्पर्धाची आखणी करण्यात आली ठरल्या प्रमाणे स्नेहा टिचरच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडल्या.
विद्यार्थी व पालक वर्ग यांना सर्वांना खूप आवडले व सर्व जण आनंदित होऊन घरी गेले. स्नेहा टीचर व पालकांनी खूप फोटो काढले. स्पर्धा वेळेत सुरु झाल्या आणि वेळेत संपल्या.
लहान मुलांच्या स्पर्धा घेण्याचे हे तिसरे वर्ष आहे. स्पर्धा घेण्याचा हेतु फक्त एकच मुलांमध्ये खेळण्याची आवड निर्माण होणे आणि व्यायामाचे महत्व पटवणे. मोकळ्या हवेत खेळण्या मुले आनंद, उत्साह, व्यायाम मिळतो आणि शरीर सुदृढ राहते.
लहान मुलांच्या स्पर्धा वर्गच्या झाल्या.प्रत्येक इयत्रेमध्ये सरांनी ३ गट केले आणि ३-३ स्पर्धा खेळवल्या त्यातील २ गटांना ५-५ विद्यार्थींना एकाला गोल्ड व दुस्याला गटाला सिल्वर मेडलस देण्यात आले.
आणखी काही शेरॉन शाळेचे ब्लॉग वाचा
चेस स्पर्धा २०१९-२०
दिनांक – १३/०७/२०१९
वेळ – सकाळी ९.३० ते १२.४५
ठिकाण – शेरॉन शाळा
ह्या वर्षी प्रथमच चेस च्या विद्यार्थ्यांना जरा सिलेक्ट करून पाठविण्याच्या निर्णय शाळेच्या खेळ शिक्षिका सौ. स्नेहा टीचर इ चेस चे सर श्री. जितेश शाह सर यांनी घेतला. एकूण २० मुलामुलीनीं भाग घेतला.
टेबलं खुर्ची वर व्यवस्तिथ बसवून मॅच खेळविल्या. प्रत्येकाला ४-४ मॅच खेळविल्या. एकूण jr. boys, sr. boys व girls असे ३ ग्रुप झाले.
I -gold
II – silver
III – ३ Bronze Medals दिले .
स्पर्धेच्या आनंद सर्वानी घेतला. फोटो काढले.